Khamgaon News : खामगावात पॅथॉलॉजीस्‍ट डॉक्‍टरचा संशयास्‍पद मृत्‍यू; शरीरावर आढळल्या जखमा

खामगाव शहरातील सोनी पॅथॉलॉजीचे संचालक डॉ. गोपाल मुरलीधर सोनी यांचा संशयास्‍पद मृत्‍यू झाल्‍याची घटना ता. १२ जुलै रोजी शेलोडी शिवारात घडली.
Dr. Gopal Soni

Dr. Gopal Soni

sakal

Updated on

खामगाव - शहरातील सोनी पॅथॉलॉजीचे संचालक डॉ. गोपाल मुरलीधर सोनी यांचा संशयास्‍पद मृत्‍यू झाल्‍याची घटना ता. १२ जुलै रोजी दुपारी शेलोडी शिवारात घडली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीसांनी आकस्‍मिक मृत्‍यूची नोंद केली आहे. दरम्‍यान, डॉ.सोनी यांच्या मृत्‍यूबाबत विविध चर्चा होत असून, पोलीसांनी तपासाची सुत्रे वेगाने हलविली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com