Akola Registration: पुण्यातील हल्ल्याचा राज्यभर परिणाम; अकोल्यात नोंदणी कार्यालयांना कुलूप, आठ मागण्यांवर ठाम भूमिका

Eight demands of Registration Department employees: राज्यभर नोंदणी कार्यालये ठप्प; सहदुय्यम निबंधकावर हल्ल्याच्या निषेधार्थ अकोल्यात कामबंद, मालमत्ता व्यवहारांवर मोठा परिणाम
Statewide Strike After Pune Assault Hits Registration Services in Akola

Statewide Strike After Pune Assault Hits Registration Services in Akola

esakal

Updated on

अकोला : पुणे येथील नोंदणी व मुद्रांक विभागातील सहदुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांच्यावर शासकीय कर्तव्य बजावत असताना झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवार (ता. २०) पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. आंदोलनाचा थेट परिणाम अकोला जिल्ह्यातील दस्त नोंदणीच्या कामकाजावर झाला. दिवसभर दस्त नोंदणी बंद राहिल्याने मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली असून शासनाच्या महसुलालाही मोठा फटका बसला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com