Akola Crime: आकाेल्यातील बाफना सावकारांच्या घर-दुकानांवर छापे; बेकायदेशीर सावकारीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा, दस्तऐवज जप्त!

Akola illegal money lending case police Action: अकोल्यात बेकायदेशीर सावकारीविरोधात मोठी कारवाई, बाफना सावकारांच्या घरांवर छापे
Akola Crime
Akola CrimeSakal
Updated on

अकोला:अकोला शहरात बेकायदेशीर सावकारीविरोधात सहकार विभागाने मोठी आणि धडक कारवाई करत बाफना नावाने ओळखल्या जाणाऱ्या तीन सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सावकारांच्या घर व दुकानांवर एकाच वेळी छापे टाकून मोठ्या प्रमाणात महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर सावकारी व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com