Khamgaon News : अफवांमुळे गॅस एजन्सी व पेट्रोल पंपावर नागरिकांची झुंबड; आंबेटाकळी येथे चक्क बॅरल मध्ये दिले डिझेल भरून

इराण-इस्रायल, अमेरिका युद्धामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा भारतात गंभीर परिणाम होत आहे. २६ दिवस उलटूनही युध्द थांबत नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे.
Crowd at the Petrol Pump

Crowd at the Petrol Pump

sakal

Updated on

खामगाव - आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे देशात लॉकडाऊन लागणार तसेच पेट्रोल व गॅसचा तुटवडा निर्माण होणार, अशा अफवांमुळे आज ता. २६ मार्च रोजी खामगाव शहरासह तालुक्यात गॅस एजन्सी तसेच काही पेट्रोल पंपावर नागरिकांची झुंबड उडाली होती. दरम्यान ग्रामीण भागात अनेकांनी चक्क पाण्याच्या टाक्यांमध्ये पेट्रोल व डिझेलची खरेदी करून साठवणूक केल्याचे दिसून आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com