Akola Crime: दाखला देण्यासाठी भलतीच मागणी, नकार देताच...; प्रसिद्ध विद्यालयातील लिपिकाचं विद्यार्थीनीच्या आईसोबत विकृत कृत्य

Akola Crime News: शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. प्रसिद्ध विद्यालयातील लिपिकाने विद्यार्थीनीसोबत धक्कादायक घटना घडली आहे.
Akola Crime

Akola Crime

Esakal

Updated on

बाळापूर : शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी आणि संतापजनक घटना बाळापूर येथे उघडकीस आली आहे. मुलीचा निर्गमन दाखला (टीसी) देण्यासाठी एका शाळेतील लिपिकाने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com