eco car accident
sakal
मलकापूर - खान्देश-विदर्भाच्या सीमेवर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर चिखली-रमथम गावाजवळ भरधाव वेगातील मारुती इको कारने समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भिषण अपघातात ५ जण ठार तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी ११.४५ वाजताच्या सुमारास घडली.