Akola News : ‘पैसे कुणाकडूनही घ्या, मतदान आमच्या उमेदवाराला करा’; ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचे वादग्रस्त वक्तव्य

‘शिक्षक मतदारसंघात मतदानासाठी कुणाकडूनही पैसे घ्या; मात्र, मतदान आमच्या उमेदवाराला करा,’ असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी केले.
MLA Nitin Deshmukh

MLA Nitin Deshmukh

sakal

Updated on: 

अकोला - ‘शिक्षक मतदारसंघात मतदानासाठी कुणाकडूनही पैसे घ्या; मात्र, मतदान आमच्या उमेदवाराला करा,’ असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी केले. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण येण्याची शक्यता असून, निवडणूक आयोग याची दखल घेऊन काय कारवाई करतो, याकडे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com