Ladki Bahin Yojana : आम्हाला ‘लाडकी’चा लाभ नको! दहा अर्ज मागे : अर्जांच्या फेरतपासणीमुळे लाडक्या बहिणींमध्ये टेन्शन
Women Empowerment : महिलांचे सक्षमीकरण साधण्यासाठी महायुती सरकारने 'लाडकी बहीण योजना' सुरू केली होती. अकोला जिल्ह्यात काही महिलांनी अर्ज मागे घेतल्याने आणि निकषांवर बोट ठेवल्याने लाडक्या बहिणींमध्ये टेन्शन निर्माण झाले आहे.
अकोला : महिलांचे सक्षमिकरण व्हावे, या उद्देशाने ‘लाडकी बहीण योजना’ महायुती सरकारने आणली. जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ महिलांना दिला जात आहे. दरम्यान, आता सरकारने निकषांवर बोट ठेवल्याने लाडक्या बहिणी टेन्शनमध्ये आल्या आहेत.