Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

अकोला येथे टी-२० विश्वचषकातील भारताच्या विजयाच्या आनंदोत्सवात फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटांत मोठा वाद निर्माण झाला.
Akola Dispute

Akola Dispute

sakal

Updated on

अकोला - अकोला येथे टी-२० विश्वचषकातील भारताच्या विजयाच्या आनंदोत्सवात फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद निर्माण होऊन मोठी दगडफेक व वाहनांची तोडफोड झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करून चार जणांना अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com