

“CM Devendra Fadnavis expresses confidence in Maharashtra’s progress under PM Modi’s leadership.”
sakal
-योगेश फरपट
अकोला : नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी आता तुमची आहे. मोदीजींच्या नेतृत्वात विकासाची स्पष्ट ब्लुप्रिंट आहे, त्यासाठी तुमची साथ महत्त्वाची आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना भाजपाला साथ देण्याचे भावनिक आवाहन केले. हिवरखेड येथे भाजप नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.