Vidarbha Drought: दुष्काळाचा सामना करण्यासाठी जलनियोजनासोबत आर्थिक धोरणही आवश्यक; उद्योजक सिद्धार्थ रुहाटिया यांचे मत

Siddharth Ruhatiya Calls for Water Planning to Tackle Drought: शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले की ग्रामीण बाजारपेठाही मंदावतात; दुष्काळाबाबत उद्योजकाचे महत्त्वाचे मत
Vidarbha Drought News Siddharth Ruhatiya Highlights Impact on Rural Markets Small Industries and Agricultural Businesses

Vidarbha Drought News Siddharth Ruhatiya Highlights Impact on Rural Markets Small Industries and Agricultural Businesses

sakal

Updated on: 

-योगेश फरपट

अकोला : विदर्भात अपुरा पाऊस, पाणीटंचाई, घटते कृषी उत्पादन आणि पशुधनासाठी चाऱ्याची कमतरता यांमुळे दुष्काळी परिस्थितीचे गंभीर परिणाम जाणवू लागले आहेत. दुष्काळाचे संकट केवळ शेतीपुरते मर्यादित नसून त्याचे पडसाद ग्रामीण बाजारपेठा, व्यापार, लघुउद्योग, वाहतूक आणि रोजगार क्षेत्रावरही उमटतात. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाल्यास बाजारपेठेतील क्रयशक्ती कमी होऊन संपूर्ण आर्थिक साखळीवर परिणाम होतो. त्यामुळे दुष्काळाचा सामना करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांसोबतच दीर्घकालीन जलनियोजन आणि आर्थिक धोरणाची आवश्यकता आहे, असा मानस महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड अॅग्रिकल्चरचे विदर्भ उपाध्यक्ष तथा रुहाटिया ग्रुपचे संचालक आणि प्रख्यात उद्योजक सिद्धार्थ रुहाटिया यांनी व्यक्त केला. दुष्काळाचे व्यापार-उद्योग क्षेत्रावरील परिणाम, शासनाकडून अपेक्षित उपाययोजना आणि भविष्यातील जलव्यवस्थापन याविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद.

Loading content, please wait...

Related Stories

दुष्काळामुळे शेतकऱ्यांचेच नाही, तर संपूर्ण गावाचेच अर्थचक्र बिघडणार!  पिके हातची गेल्याने ग्रामीण बाजारपेठेवर परिणाम; शेतमजूर, व्यापारी, दुकानदार, वाहतूकदारांसह सर्वच घटक आर्थिक संकटाच्या छायेत
दुष्काळामुळे शेतकऱ्यांचेच नाही, तर संपूर्ण गावाचेच अर्थचक्र बिघडणार!  पिके हातची गेल्याने ग्रामीण बाजारपेठेवर परिणाम; शेतमजूर, व्यापारी, दुकानदार, वाहतूकदारांसह सर्वच घटक आर्थिक संकटाच्या छायेत
balaghat Custard Apple
Marathwada drought
Marathi News Esakal
www.esakal.com