Akola News: व्हिडीओ व्हायरलची धमकी देत महिलेवर सामूहिक अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, आकाेल्यातील धक्कादायक प्रकार!

Religious Conversion pressure crime Akola: अकोल्यातील महिलांवर अत्याचार प्रकरण: धर्मांतरासाठी दबाव, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
Gang Rape Case Rocks Akola; Victim Blackmailed and Pressured to Convert Religion

Gang Rape Case Rocks Akola; Victim Blackmailed and Pressured to Convert Religion

Sakal

Updated on

अकोला: अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार करून तिचे शारीरिक व मानसिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणात पीडित महिलेला धर्मांतरासाठीही सातत्याने दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप असून, सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com