Agasti Cooperative Sugar Factory elections
Agasti Cooperative Sugar Factory elections sakal
अहमदनगर

अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत शेतकरी समृध्दी विकास मंडळाने मुसंडी मारत

सकाळ वृत्तसेवा

अकोले : अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत शेतकरी समृध्दी विकास मंडळाने मुसंडी मारत शेतकरी विकास मंडळाचा सुफडा साफ करत निवडणुकीत गायकर गटाने पिचड पिता पुत्रांना मोठा धक्का दिला आहे.निवडणुकीत क्रॉस व्होटिंग न झाल्याने पॅनल टू पॅनल मतदान होऊन १५०० ते २००० फरकाने समृध्दी मंडळाचे उमेदवार निवडून आले त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे चित्र समोर आले आहे.

आदिवासी सभासदांनी पिचड यांनी केलेल्या कामाकडे पाठ फिरवून समृध्दी मंडळ व भांगरे,लहामटे यांना साथ दिल्याने या निवडणुकीत पिचड पिता पुत्रांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. विजय प्राप्त होताच समृध्दी मंडळाच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून गुलालाची उधळण फटाक्याची आतषबाजी व घोषणा देऊन आपला आनंद व्यक्त केला.

अकोले गट

१)देशमुख माणिक रामराव ( विकास) --- २६६०

२) धुमाळ मच्छिंद्र पांडुरंग (समृद्धी) ---- ४१५३. विजयी

३) नवले विक्रम मधुकरराव (समृद्धी) --- ४२१९ विजयी

४)वाकचाैरे रामनाथ हाैशिराम (विकास)--- २३११

५) वाकचाैरे कैलास भास्कर (समृद्धी) ---- ४८८२ विजयी

६)शिंदे रामनाथ भिमाजी (अपक्ष) --- ११७

७) शेटे संदिप किसन. (विकास) ----- २६०३

इंदोरी गट

१) खरात भाऊसाहेब निवृत्ती (विकास) ---२८३०

२)देशमुख अशोक भाऊसाहेब (समृद्धी)-- ४११०(विजयी)

३) पिचड वैभव मधुकरराव (विकास) --- २६७७

४) नवले प्रकाश किसन (विकास) --- २५४१

५) सावंत पाटिलबा किसन (समृद्धी) -३९९१(विजयी)

६)हासे प्रकाश रामभाऊ (अपक्ष) ---- १९५

७) हासे प्रदिप दत्ताञय (समृद्धी) ---- ३९६८(विजयी)

आगर गट

१) आरोटे अशोक झुंबरराव ( समृद्धी) ---- ४४१४ (विजयी)

२) आरोटे सुधाकर काशिनाथ ( विकास)--२७११

३) कोटकर सुनिल सुकदेव ( विकास) ---- २३९२

४) नाईकवाडी परबत नामदेव ( समृद्धी)-- ४४१४(विजयी)

५) फोडसे संपत कारभारी (अपक्ष) ---- १७३

६) शेटे किसन रावजी ( विकास) ---- २५२८

७) शेटे विकास कचरु ( समृद्धी) --- ४१३८ (विजयी)

कोतुळ गट

१) घुले सुभाष बाबुराव ( अपक्ष) --८५

२) देशमुख मनोज शिवनाथ ( समृद्धी)- ४३०६ (विजयी)

३) देशमुख राजेंद्र नानासाहेब ( विकास) -२६४५

४) लहामटे यमाजी सखाराम ( समृद्धी)- ४४६५(विजयी)

५)शेळके कैलास सीताराम ( समृद्धी)-- ४३५३ (विजयी)

६) शेळके रावसाहेब तुकाराम ( विकास) )--२४६३

७) सावंत बाळासाहेब गणपत ( विकास)--२४३२

देवठाण गट

१) आंबरे गोरख लक्ष्मण (अपक्ष)-- ५७

२) उगले चंद्रभान फकिरबुवा ( अपक्ष)-- १६०

३) उगले नामदेव बाळासाहेब ( विकास)-- २६४२

४) बोंबले बादशहा दत्तु ( समृद्धी) --.४१४४ (विजयी)

५) वाकचाैरे भाऊसाहेब नामदेव ( विकास) -- २५७६

६) वाकचाैरे जालिंदर वामन ( विकास) --२५३९

७) वाकचाैरे रामनाथ बापूराव ( समृद्धी)-- ४१९७ (विजयी)

८) शेळके सुधीर कारभारी ( समृद्धी)-- ४००७ (विजयी)

महिला राखीव

१) नवले सुलोचना अशोक ( समृद्धी)--४५४६ (विजयी)

२) नाईकवाडी रंजना भाऊसाहेब ( विकास)- २६२४

३) मारुती आरती नानासाहेब ( विकास)-२६२३

४) वाकचाैरे शांताबाई दगडु ( समृद्धी) -- ४२२२(विजयी)

ओबीसी मिना नाथ पांडे (समृध्दी) विजयी

अनुसूचित जमाती. अशोक भांगरे (समृध्दी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT