Record-breaking corona patient in Ahmednagar!
Record-breaking corona patient in Ahmednagar! 
अहमदनगर

नगरमध्ये रेकॉर्ड ब्रेक कोरोनाबाधित! लॉकडाउन ओढवून घेणार

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर ः नगरमध्ये कोरोना पेशंटची संख्या झपाट्याने वाढत आहे. औरंगाबाद, बीड जिल्ह्याने लॉकडाउन अनुभवला आहे. पुण्यातही कडक निर्बंध झाले आहेत. नगरचीही त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे. आज विक्रमी संख्येने कोरोनाबाधित आढळले. ही आकडेवारी याच गतीने सुरू राहिल्यास नगरकर लॉकडाउन ओढवून घेऊ शकतात.

काल डिस्चार्ज मिळालेल्या रुग्ण संख्या ः
मनपा १८६, अकोले ०६, जामखेड ०५, कर्जत २०,  कोपरगाव २१, नगर ग्रामीण २१, नेवासा २२, पारनेर १३, पाथर्डी ३४, राहाता ७२, राहुरी ३३, संगमनेर २९, शेवगाव २९,  श्रीगोंदा ०४,  श्रीरामपूर ८३, कॅन्टोन्मेंट ०४ आणि इतर जिल्हा १७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

आजची आकडेवारी अशी आहे
महापालिका - ४३३, राहाता - २२९, श्रीरामपूर - ११६, कोपरगाव - ११४, संगमनेर - १०५, कर्जत - १०१, राहुरी - ९२, नगर - ७४,पाथर्डी - ६३, अकोले - ६१, शेवगाव - ६१,पारनेर - ६०, नेवासा - ५५, जामखेड - ३७, श्रीगोंदा - ३७, कॅन्टोन्मेंट - १६,मिलिटरी हॉस्पिटल - १४, जिल्ह्याबाहेरील - १२.

डीएच लॅब - ६७७
आरटीपीसीआर - ५१४
रॅपिड अँटीजेन - ४८९
एकूण - १६८०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT