MLA Amol Mitkari
MLA Amol Mitkari sakal
अकोला

MLA Amol Mitkari : आमदार मिटकरींचा थेट ‘एसपीं’ना दम; ऑडिओ क्लीप व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

अकोला - मारहाणीच्या प्रकरणातील एका गुंडावर गुन्हा दाखल न करण्यासाठी आमदार अमोल मिटकरी यांनी थेट पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांना फोन केल्याची ऑडिओ क्लीप बुधवारी संध्याकाळी व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. तर पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार आमदार मिटकरी यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सत्ताधाऱ्यांचा पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असतांनाच राष्ट्‍रवादीचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची कथित ऑडिओ क्लिप जिल्हयातील काही व्हॉट्‍सअप ग्रुपवर व्हायरल झाली. ज्यामध्ये मिटकरी एसपी बच्चन सिंग यांच्यावर गुन्हे दाखल करू नका असे म्हणत आहेत.

संबधित गुंडावर गुन्हा दाखल केल्यास थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी बोलेल असा दमही मिटकरींकडून दिल्या जात असल्याचे ऑडिओ क्लीपवरून लक्षात येते. ऑडिओ क्लीपसंदर्भात आमदार अमोल मिटकरी व पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी फोन केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT