finance Interest rate likely to increase half percent rbi fed meeting effect mumbai
finance Interest rate likely to increase half percent rbi fed meeting effect mumbai  sakal
अर्थविश्व

व्याजदर अर्धा टक्का वाढण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकी फेडरल रिझर्व्हसह स्विस बँक आणि ब्रिटनच्या मध्यवर्ती बँकेने केलेल्या व्याजदरवाढीच्या उपायाप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकही आगामी पतधोरण बैठकीत व्याजदरात किमान अर्धा टक्का वाढ करण्याची दाट शक्यता बहुतांश अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रॉयटर्सने सर्वेक्षण केलेल्या ५१ पैकी २६ तज्ज्ञांनी रिझर्व्ह बँक अर्धा टक्का दरवाढीसह रेपो दर ५.९० टक्क्यांवर नेण्याची तर २० तज्ज्ञांनी व्याजदरात ०.३५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने घसरण होत असून २३ सप्टेंबर रोजी डॉलरच्या तुलनेत रुपया ८१च्या पुढे गेला होता. तसेच देशात किरकोळ महागाईचा दरही सात टक्क्यांवर पोहोचला आहे. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकही ३० सप्टेंबरच्या बैठकीत रेपो दरात अर्धा टक्क्याची वाढ करेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT