अर्थविश्व

एचडीएफसी बँकेचा नफा 5,568.2 कोटींवर 

वृत्तसंस्था

मुंबई: देशातील आघाडी बॅंक असलेल्या एचडीएफसी बॅंकेने जूनअखेर पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी करत 5,568.2 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. एचडीएफसी बॅंकेच्या नफ्यात घवघवीत 20.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षी मार्चअखेर एचडीएफसी बॅंकेला 4,601.44 कोटी रुपयांचा नफा झाला होता. विश्लेषकांनी बॅंकेला 5,865 कोटी रुपयांचा नफा होण्याचा अंदाज वर्तवला होता. 

बॅंकेला निव्वळ व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नात 28.8 टक्क्यांची वाढ होत उत्पन्न 10,813.6 कोटी रुपयांवर पोचले आहे. बॅंकेचे एकूण थकित कर्ज 11,769 कोटी रुपये आहे तर निव्वळ थकित कर्ज 3,567 कोटी रुपये आहे. मार्चअखेर बॅंकेने 5,885.1 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT