P.-Chidambaram
P.-Chidambaram 
अर्थविश्व

पी. चिदंबरम यांना न्यायालयाचा दिलासा

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - एअरसेल मॅक्‍सिस गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच पाच जूनपर्यंत अटक न करण्याचा आदेश दिल्ली न्यायालयाने आज दिला. 

त्यामुळे या प्रकरणी सक्तवसुली संचनालय (ईडी) चिदंबरम यांना पाच जूनपर्यंत अटक करू शकत नाही, असे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. या प्रकरणात कार्ती चिदंबरम यांना आरोपी करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT