Petrol Diesel Price Updates esakal
अर्थविश्व

येत्या १० दिवसात पेट्रोल- डिझेलचे दर गगनाला भिडणार

तेल कंपन्यांचा हा तोटा भरून काढण्यासाठी येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर ११-१२ रुपयांनी वाढवणे आवश्यक आहे.

निकिता जंगले

येत्या काही दिवसात इंधन दर वाढण्याची शक्यता आहे. मागील कित्येक दिवसापासुन इंधनाचे दर कायम होते. त्यात कुठल्याही प्रकारची वाढ दिसुन आली नाही मात्र आता देशात निवडणुका संपत आल्या आहेत त्यामुळे येत्या १० दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते. हे दर १२ रुपयांनी वाढ होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जातोय. कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल ११५ डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे आता पेट्रोल डिझेल वाढेलच यात काही शंका नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्चे तेलाच्या आयात भाव गगनाला भिडले आहेत अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलची विक्री करून तेल कंपन्यांना मोठा तोटा होतोय. तेल कंपन्यांचा हा तोटा भरून काढण्यासाठी येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर ११-१२ रुपयांनी वाढवणे आवश्यक आहे.

४ नोव्हेंबर २०२१ पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही मात्र कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहे. अशात देशात निवडणुका संपताच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढेल, अशी शक्यता वर्तवली जातेय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: मृत पतीच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून नागपूरमध्ये १० कोटींची जमिनीची फसवणूक

El Nino Monsoon Impact : नाशिकमध्ये जून ते ऑगस्ट दरम्यान पाऊस हुलकावणी देणार? 'एल निनो'मुळे पावसाचा मोठा खंड; प्रशासनाकडून अलर्ट जारी

'शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा', कोल्हापुरातील गावागावात संयुक्त बैठका; 'या' गावांना महापुराचा मोठा धोका

Girish Mahajan controversy: भाजपच्या रॅलीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीदरम्यान महाजनांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार दाखल

Latest Marathi News Live Update : धुळे जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान; वन बार वन वोट निर्णय लागू

SCROLL FOR NEXT