Black-Money
Black-Money 
अर्थविश्व

काळ्या पैशांविषयी माहिती देण्यास नकार

पीटीआय

नवी दिल्ली - भारतीयांकडे दडलेल्या काळ्या पैशाविषयीच्या तीन अहवालांचे संसदीय समितीकडून परीक्षण केले जात असून, त्याची माहिती देता येणार नाही, असे स्पष्टीकरण देत अर्थ खात्याने ही माहिती उपलब्ध करण्यास नकार दिला. ही माहिती उपलब्ध केल्यास संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग होईल, असे सरकारने म्हटले आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी (एनआयपीएफपी), नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शिअल मॅनेजमेंट (एनआयएफएम) या तीन संस्थांनी २०११ मध्ये देशातील काळ्या पैशासंदर्भात अभ्यास सुरू केला. चार वर्षांपूर्वी याचा अहवाल त्यांनी सरकारकडे सादर केला आहे. माहिती अधिकारात या तिन्ही संस्थांनी सादर केलेल्या अहवालांची प्रत तीन वेळा मागितली होती.

तब्बल ७७० अब्ज डॉलरचे मूल्य
‘ग्लोबल फायनान्शिअल इंटिग्रिटी’ या संस्थेच्या निकषांनुसार २००५ ते २०१४ या काळात भारतात ७७० अब्ज डॉलरचा काळा पैसा दडवून ठेवण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT