gold price
gold price google
अर्थविश्व

देशात सोन्याचे दर स्थिर

नमिता धुरी

मुंबई : कालच्या तुलनेत आज सोन्या-चांदीचे दर स्थिर आहेत. २४ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ५ हजार १८७ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ४१ हजार ४९६ रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ५१ हजार ८७० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याचा दर ५ लाख १८ हजार ७०० रुपये आहे. कालही या किंमती अशाच होत्या.

२२ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ४ हजार ७५५ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ३८ हजार ४० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ४७ हजार ५५० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याचा दर ४ लाख ७५ हजार ५०० रुपये आहे.

काही महत्त्वाच्या शहरांतील सोन्याचे दर (१ ग्रॅम)

शहर २२ कॅरेट २४ कॅरेट

मुंबई ४ हजार ७५५ ५ हजार १८७

चेन्नई ४ हजार ७६० ५ हजार १९२

पुणे ४ हजार ७५८ ५ हजार १९०

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे ?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT