atm.jpg 
Citizen Journalism

एटीएमला दरवाजा लावण्यासाठी मुहूर्त कधी?

अनिल बाळासाहेब अगावणे

पुणे : शहरातील प्रसिद्ध लक्ष्मी रस्त्यावरील गरुड गणपती मंडळाजवळ बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम आहे. परंतु, या एटीएमला दरवाजाच ऩाही. त्यामुळे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीरस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांच्या नजरेस पडतो. तसेच बाहेर वाट पाहत असलेल्याना देखील आतील व्यक्तीने किती पैसे काढलेस त्याचा पिन नंबर काय, दिसते. त्यामुळे या ठिकाणी कधीही अनुचित प्रकार घडू शकतो. आधीच चोरांचा संख्या कमी आहेत. याचा विचार बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रशासनाने करून या ठिकाणी दरवाजा बसवावा. त्यासाठी वेळ वाया घालवून खातेदारांच्या जीवाशी खेळू नका. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT