Panchang 13 March
Panchang 13 March esakal
संस्कृती

Panchang 13 March : आज पांढरे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

सकाळ ऑनलाईन टीम

१३ मार्च २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन २२ शके १९४४

☀ सूर्योदय -०६:४८

☀ सूर्यास्त -१८:४०

🌞 चंद्रोदय - २४:००

⭐ प्रात: संध्या - स.०५:३६ ते स.०६:४९

⭐ सायं संध्या -  १८:४० ते १९:५३

⭐ अपराण्हकाळ - १३:५६ ते १६:१८

⭐ प्रदोषकाळ - १८:४० ते २१:०६

⭐ निशीथ काळ - २४:२० ते २५:०९

⭐ राहु काळ - ०८:१७ ते ०९:४६

⭐ यमघंट काळ - ११:१५ ते १२:४६

⭐ श्राद्धतिथी - षष्ठी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी सायं.०६:१९ प.शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४७ ते दु.०२:४३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी तेल खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:४२ ते १७:११ 💰💵

अमृत मुहूर्त--  १७:११ ते १८:४०💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४३ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास १८:१९ प.🔥

गुरू मुखात आहुती आहे.

शिववास भोजनात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - उत्तरायण

ऋतु - शिशिर(सौर)

मास - फाल्गुन

पक्ष - कृष्ण

तिथी - षष्ठी(१८:१९ प.नं.सप्तमी)

वार - सोमवार

नक्षत्र - अनुराधा(२९:१७ प.नं.ज्येष्ठा)

योग - हर्षण(१४:४९ प.नं. वज्र)

करण - वणिज(१८:१९ प.नं.भद्रा)

चंद्र रास - वृश्चिक

सूर्य रास - कुंभ

गुरु रास - मीन (Panchang)

विशेष:- भद्रा १८:१९ ते २९:३४, श्री एकनाथ षष्ठी, श्री एकनाथ महाराज पु.ति, पैठण यात्रा, रवियोग-सर्वार्थसिद्धियोग २९:१७ प.

👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

👉 शिव कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शंकराला सायंकाळी दही-भाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन आणि भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT