Daily Panchang
Daily Panchang  esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 डिसेंबर 2022

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - शनिवार : मार्गशीर्ष कृष्ण २, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय सायंकाळी ७.४६, चंद्रास्त सकाळी ८.४२, सूर्योदय ६.५७, सूर्यास्त ५.५७, भारतीय सौर मार्गशीर्ष १९ शके १९४४.

पंचांग -

शनिवार : मार्गशीर्ष कृष्ण २, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय सायंकाळी ७.४६, चंद्रास्त सकाळी ८.४२, सूर्योदय ६.५७, सूर्यास्त ५.५७, भारतीय सौर मार्गशीर्ष १९ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९८ - अर्थशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रा. अमर्त्य सेन यांना प्रदान. प्रा. सेन यांच्या रूपाने आशिया खंडाला प्रथमच हा पुरस्कार मिळाला आहे.

  • २००४ - लेगस्पिनर अनिल कुंबळे भारताचा सर्वाधिक कसोटी बळी मिळविणारा गोलंदाज ठरला. कपिलदेव यांनी केलेला ४३४ बळींचा विक्रम कुंबळेने मागे टाकला.

  • २००५ - सचिन तेंडुलकरने सुनील गावसकर यांचा कसोटीतील ३४ शतकांचा विश्‍वविक्रम मोडला. कारकिर्दीतील १२५व्या कसोटीतील २००व्या डावात ३५ वे शतक केले.

  • २००६ - कल्पना चावलापाठोपाठ सुनीता विल्यम्स अंतराळात भरारी घेणारी भारतीय वंशाची दुसरी महिला ठरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT