Daily Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 13 सप्टेंबर 2022

पंचांग - मंगळवार : भाद्रपद कृष्ण ३, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय रात्री ८.५०, चंद्रास्त सकाळी ८.५४, सूर्योदय ६.२३, सूर्यास्त ६.३७, अंगारक चतुर्थी, चतुर्थी श्राद्ध, सूर्याचा उत्तरा नक्षत्रप्रवेश, वाहन - गाढव, भारतीय सौर भाद्रपद २२ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - मंगळवार : भाद्रपद कृष्ण ३, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय रात्री ८.५०, चंद्रास्त सकाळी ८.५४, सूर्योदय ६.२३, सूर्यास्त ६.३७, अंगारक चतुर्थी, चतुर्थी श्राद्ध, सूर्याचा उत्तरा नक्षत्रप्रवेश, वाहन - गाढव, भारतीय सौर भाद्रपद २२ शके १९४४.

पंचांग -

मंगळवार : भाद्रपद कृष्ण ३, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय रात्री ८.५०, चंद्रास्त सकाळी ८.५४, सूर्योदय ६.२३, सूर्यास्त ६.३७, अंगारक चतुर्थी, चतुर्थी श्राद्ध, सूर्याचा उत्तरा नक्षत्रप्रवेश, वाहन - गाढव, भारतीय सौर भाद्रपद २२ शके १९४४.

दिनविशेष -

  • २००३ - गायक पं. दिनकर कैकिणी यांना २००३चा तानसेन पुरस्कार, तर प्रसिद्ध मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमारगंधर्व पुरस्कार जाहीर.

  • २००४ - रॉजर फेडररने लेटन ह्युईटला सरळ सेटमध्ये पराभूत करून अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले.

  • २००८ - रडार यंत्रणेला चकविणाऱ्या आणि स्वनातीत वेगाने (आवाजाच्या दुप्पट वेग) जाणाऱ्या ‘अस्त्र’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Nashik Railway: रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय! उरळीवरून जाणार पुणे-नाशिक लोहमार्ग; ताशी १६० किलोमीटर वेग, नेमका कसा असेल मार्ग..

Operation tiger : ठाकरेंच्या खासदारांचा शिंदे गटात प्रवेशाचा १९ जूनचा मुहूर्त ‘तांत्रिक’, ‘भावनिक’ बाबींमुळे टळणार? एकनाथ शिंदेंची सावध खेळी

मोठी बातमी! सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकीचे प्रवेश पुढच्या वर्षीच; ‘AICTE’ची मान्यता नाही; आता वर्षभरात पदभरती, इमारतीची डागडुजी, संचालक म्हणाले...

आजचे राशिभविष्य - 18 जून 2026

18 जून 2026 पंचांग! गुरुपुष्यामृत योगासह वैनायकी गणेश चतुर्थीचा शुभ दिवस

SCROLL FOR NEXT