Today Panchang
Today Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 जून 2022

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - शनिवार : ज्येष्ठ कृष्ण ५, चंद्रनक्षत्र श्रवण/धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय रात्री ११.१४, चंद्रास्त सकाळी ९.५२, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.११, भारतीय सौर ज्येष्ठ २८ शके १९४४.

पंचांग -

शनिवार : ज्येष्ठ कृष्ण ५, चंद्रनक्षत्र श्रवण/धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय रात्री ११.१४, चंद्रास्त सकाळी ९.५२, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.११, भारतीय सौर ज्येष्ठ २८ शके १९४४.

दिनविशेष -

२०१४ : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांना रशियाचा विदेशी नागरिकांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप’ रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री ओ‘रोगोझिन यांच्या हस्ते प्रदान.

२०१४ : देशाच्या अणुतंत्रज्ञानाचे व संशोधनाचे जनक डॉ. होमी भाभा यांच्या ‘मेहेरंगीर’ या बंगल्याची ३७२ कोटी रुपयांना विक्री झाली. हा बंगला गोदरेज अँड बोइस मॅन्युफॅक्‍चरिंग लिमिटेडचे अध्यक्ष जमशेद गोदरेज यांच्या कुटुंबीयांनी लिलावात विकत घेतला.

२०१६ : अवनी चतुर्वेदी, भावना कंठ आणि मोहना सिंह या तीन रणरागिणींनी लढाऊ विमानांच्या पहिल्या महिला वैमानिक होण्याचा मान मिळविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT