पंचांग
मंगळवार : मार्गशीर्ष कृष्ण १२, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, चंद्रोदय प. ४.३४, चंद्रास्त दु. ३.१३, तिथिवासर स. ८.०६ प., संत गाडगेबाबा पुण्यतिथी, भारतीय सौर मार्गशीर्ष २९ शके १९४४.
दिनविशेष
२०१७ : राज्य कुस्तीगीर परिषदेच्या ६१व्या अधिवेशनात राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या सागर मारकड याने ५७ किलो वजनीगटात सोलापूर जिल्हा संघाच्या जोतिबा अटकळे याच्यावर चुरशीच्या लढतीत गुणांवर ४-३ असा विजय मिळवून सुवर्णपदक कायम राखले.
२०१४ : भारताने प्रथमच देशात तयार करण्यात आलेल्या युद्धनौकेची मॉरेशिअसला निर्यात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.