Daily Panchang 23rd april 2023
Daily Panchang 23rd april 2023 Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 एप्रिल 2024

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

मंगळवार : चैत्र शुद्ध १५, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ६.१३, सूर्यास्त ६.५२, चंद्रोदय सायंकाळी ६.२८, चंद्रास्त सकाळी ६.११, हनुमान जन्मोत्सव, वैशाख स्नानारंभ, आयंबील ओळी समाप्ती (जैन), पिसाह (ज्यू), पौर्णिमा प्रारंभ पहाटे ३.२६, भारतीय सौर वैशाख ३ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००१ - जीसॅट-१ या भूस्थिर उपग्रहाची भ्रमणकक्षा ११ हजार ९०० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात ‘इस्रो’च्या अवकाशशास्त्रज्ञांना यश.

  • २००३ - राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय वैद्यकीय सेवाकार्य केल्याबद्दल डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना जाहीर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT