Daily Panchang 25th April 2024
Daily Panchang 25th April 2024 sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 एप्रिल 2024

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : चैत्र कृष्ण १, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, सूर्योदय ६.११, सूर्यास्त ६.५३, चंद्रोदय रात्री ८.१३, चंद्रास्त सकाळी ६.४९, भारतीय सौर वैशाख ५ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००० - अलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत (सध्या ५०९ मीटर) वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला परवानगी दिली. यामुळे गेली २५ वर्षे या मुद्द्यावरून सुरू असलेला न्यायालयातील वाद संपुष्टात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT