Daily Panchang 25th January 2024 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 जानेवारी 2024

पंचांग - गुरुवार : पौष शुद्ध १५, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.२२, चंद्रोदय सायंकाळी ६.०६, चंद्रास्त सकाळी ७.३९, माघस्नानारंभ, शाकंभरी पौर्णिमा, कुलधर्म, गुरुपुष्यामृत स. ८.१६ नं. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत, पौर्णिमा समाप्ती रात्री ११.११, भारतीय सौर माघ ५ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : पौष शुद्ध १५, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.२२, चंद्रोदय सायंकाळी ६.०६, चंद्रास्त सकाळी ७.३९, माघस्नानारंभ, शाकंभरी पौर्णिमा, कुलधर्म, गुरुपुष्यामृत स. ८.१६ नं. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत, पौर्णिमा समाप्ती रात्री ११.११, भारतीय सौर माघ ५ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००४ - प्रसिद्ध लेखिका अमृता प्रीतम, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि माजी सरन्यायाधीश एम. एन. वेंकटचलय्या यांना पद्मविभूषण किताब जाहीर.

  • २००४ - मंगळावर संशोधनासाठी अमेरिकेच्या ‘नासा’ या संस्थेने पाठविलेले ‘अपॉर्च्युनिटी’ हे दुसरे यान मंगळाच्या पृष्ठभागावर उतरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाहतुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुन्हा आवाहन, आर्थिक सल्लागार परिषद बैठकीत चर्चा

Success Story : चूल आणि मूल सोडून उभा केला कोट्यवधींचा 'देहाती' ब्रॅंड! ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनतेय हे गाव

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 07 जून 2026

आजचे राशिभविष्य - 07 जून 2026

Taj Viral Video : ताजमहालच्या हौदात माकडांची धम्माल 'पूल पार्टी'! व्हिडिओ व्हायरल होताच पर्यटकांची गर्दी; अधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT