पंचांग -
रविवार : निज श्रावण कृष्ण ४, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ६.२१, सूर्यास्त ६.४६, चंद्रोदय रात्री ९.२१, चंद्रास्त सकाळी ९.२५, संकष्ट चतुर्थी, आदित्य पूजन, भारतीय सौर भाद्रपद १२ शके १९४५.
दिनविशेष -
२००३ - प्रख्यात काश्मिरी कवी रहमान राही यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘कबीर सन्मान’ जाहीर.
२०१४ - मुंबई महापालिकेने मोडकसागर धरणात ‘लेक टॅपिंग’चा प्रयोग यशस्वी केला. पाणीपुरवठ्यासाठी जलबोगद्याला अडथळा ठरणारा तीन मीटरचा खडक स्फोट घडवून फोडण्यात आला. या नव्या जलबोगद्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीत नऊ दिवसांचा पाणीसाठा वाढळआ गेला.
२०१७ - भाजप प्रवक्त्या व केंद्रीय मंत्री म्हणून काम करणाऱ्या निर्मला सीतारामन यांच्याकडे संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या त्या दुसऱ्या महिला संरक्षणमंत्री ठरल्या आहेत. पूर्णवेळ संरक्षणमंत्रिपद सांभाळणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.