Ganesh Visarjan 2025 : लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप ! दुसऱ्या दिवशीही राज्यासह देशभरात विसर्जन मिरवणुकांचा उत्साह

Ganesh Visarjan : मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक १८ तासापासून सुरु आहे. पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीचे ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी विसर्जन झाले आहे. तरी अन्य गणेशमंडळांच्या गणपतीचे विसर्जन रविवारी सकाळीही सुरु आहे.
Devotees bid farewell to Lord Ganesha during Ganesh Visarjan 2025 with dhol-tasha, gulal, and massive processions in Mumbai and Pune.

Devotees bid farewell to Lord Ganesha during Ganesh Visarjan 2025 with dhol-tasha, gulal, and massive processions in Mumbai and Pune.

esakal

Updated on

अनंत चतुर्दशीच्या पावसात लोक ढोल-ताशांसह आणि गुलालाच्या उधळणीसह रस्त्यावर गर्दी करून गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. पुणे, मुंबईसह राज्यातील तसेच देशातील अनेक शहरांत विसर्जन मिरवणुंकाचा उत्साह पाहायला मिळाला. एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी घरच्या तसेच मंडळांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. राज्यभरात दुसऱ्या दिवशीही विसर्जन मिरवणूकांचा उत्साह आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com