Aajache Panchang | Todays Panchang in Marathi
Aajache Panchang | Todays Panchang in Marathi sakal
संस्कृती

पंचांग २७ जून : आज पांढरे वस्त्र परिधान करावे

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते : ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २७ जून २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ ६ शके १९४४

सूर्योदय -०६:०४

सूर्यास्त -१९:११

चंद्रोदय -२९:०६

प्रात: संध्या - स.०४:५९ ते स.०६:०४

सायं संध्या -  १९:११ ते २०:१६

अपराण्हकाळ - १३:५६ ते १६:३३

प्रदोषकाळ - १९:११ ते २१:२१

निशीथ काळ - २४:१६ ते २४:५९

राहु काळ - ०७:४३ ते ०९:२१

यमघंट काळ - १०:५९ ते १२:३८

श्राद्धतिथी -  चतुर्दशी श्राद्ध

* सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:३४ ते स.१०:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

या दिवशी मध खाऊ नये

या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

लाभ मुहूर्त-- १५:५४ ते १७:३३

अमृत मुहूर्त-- १७:३३ ते १९:११

विजय मुहूर्त— १४:४८ ते १५:४१

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

केतु मुखात आहुती आहे.

शिववास स्मशानात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - उत्तरायण

ऋतु - ग्रीष्म(सौर)

मास - ज्येष्ठ

पक्ष - कृष्ण

तिथी - चतुर्दशी(२८:५५ प.नं अमावास्या)

वार - सोमवार

नक्षत्र - रोहिणी(१६:१३ प.नं.मृग)

योग - शूल(०७:४९ प.नं.गंड)

करण - भद्रा(१६:०५ प.नं. शकुनि)

चंद्र रास - वृषभ (२९:२४ नं.मिथुन)

सूर्य रास - मिथुन

गुरु रास - मीन

विशेष :- भद्रा १६:०५ प., शिवरात्रि, श्री शनैश्चर जयंती(ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशीस रोहिणी नक्षत्रावर), श्री रामचंद्र योगी पु.ति(नृसिंहवाडी), सर्वार्थसिद्धियोग १६:१३ प.नं. सर्वार्थामृतसिद्धियोग

👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे

👉 शनिवज्रपंजर कवच व शिवकवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉 शंकरास दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉 सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT