Aajache Panchang | Daily Panchang News in Marathi
Aajache Panchang | Daily Panchang News in Marathi google
संस्कृती

पंचांग २८ जून : या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

*पंचांगकर्ते*:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ *डॉ.पं.गौरव देशपांडे*
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २८ जून २०२२

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* आषाढ ७ शके १९४४

सूर्योदय -०६:०५

सूर्यास्त -१९:११

चंद्रोदय -२९:५५

प्रात: संध्या - स.०५:०० ते स.०६:०५

सायं संध्या - १९:११ ते २०:१६

अपराण्हकाळ - १३:५६ ते १६:३४

प्रदोषकाळ - १९:११ ते २१:२२

निशीथ काळ - २४:१६ ते २५:००

राहु काळ - १५:५४ ते १७:३३

यमघंट काळ - ०९:२१ ते ११:००

श्राद्धतिथी - अमावास्या श्राद्ध

सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०१ ते दु.०१:०४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

या दिवशी परान्न घेवू नये

या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

लाभ मुहूर्त - ११:०० ते १२:३८

अमृत मुहूर्त - १२:३८ ते १४:१६

विजय मुहूर्त - १४:४८ ते १५:४१

पृथ्वीवर अग्निवास नाही

केतु मुखात आहुती आहे.

शिववास गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - उत्तरायण

ऋतु - ग्रीष्म(सौर)

मास - ज्येष्ठ

पक्ष - कृष्ण

तिथी - अमावास्या(अहोरात्र)

वार - मंगळवार

नक्षत्र - मृग(१८:४० प.नं.आर्द्रा)

योग - गंड(०८:१६ प.नं.वृद्धि)

करण - चतुष्पाद(१७:५३ प.नं. नाग)

चंद्र रास - मिथुन

सूर्य रास - मिथुन

गुरु रास - मीन

विशेष - दर्श-भौमवती अमावास्या(गंगास्नानाने सहस्र गोदानाचे फळ)*, अन्वाधान, पिंडपितृयज्ञ, यमघंट योग १८:४० प.

या दिवशी पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे

ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण करावे.

‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

गणपतीस गुळाचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

दिशाशूल *उत्तर* दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

*चंद्रबळ:- मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.*

१) निसर्ग व मनुष्यावर काय होणार परिणाम ?

२) प्रतिकूल फळ असल्यास काय करावेत उपाय ?

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT