Surya Gochar 2025 | Guru -Aditya Rajyog sakal
संस्कृती

Surya Gochar 2025 Lucky Zodiac Signs: 15 जूनपासून गुरु-आदित्य राजयोग! सूर्याच्या मिथुन राशीतील प्रवेशामुळे या 3 राशी होणार मालामाल

Top 3 Zodiac Signs to Get Success Due to Sun-Jupiter Union: 15 जून 2025 पासून सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार असून गुरु-आदित्य राजयोगामुळे या तीन राशींना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे.

Anushka Tapshalkar

Effects of Sun Transit on Government Job Seekers: ग्रहांचा अधिपती सूर्य लवकरच वृषभ राशीतून भ्रमण संपवून मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. 15 जून 2025 रोजी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करतील. विशेष म्हणजे या राशीत आधीच देवगुरू बृहस्पती विराजमान आहेत. त्यामुळे सूर्य आणि बृहस्पती यांचा योग तयार होईल, ज्याला गुरु-आदित्य राजयोग म्हटले जाते.

हा शुभ योग काही राशींना विशेष फायदेशीर ठरू शकतो. नोकरी, व्यवसाय, गुंतवणूक यामध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. तुमच्या राशीला याचा फायदा होईल का? चला, जाणून घेऊया.

मिथुन

सूर्याचा गोचर तुमच्याच राशीत होणार असल्यामुळे हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमची अध्यात्मातील रुची वाढेल. व्यवसायात प्रगती होईल आणि नव्या लोकांशी होणारे संपर्क भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. आत्मविश्वास वाढल्यामुळे कामे तुमच्या मनाप्रमाणे पूर्ण होतील. सामाजिक जीवनातही तुमची उपस्थिती वाढेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. विशेषतः सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते.

सिंह

सिंह राशीच्या जातकांसाठी हा कालखंड अनेक संधी घेऊन येणार आहे. आर्थिक स्थैर्य मिळेल. सूर्याच्या गोचरामुळे धनलाभाचे योग तयार होत आहेत. तुम्हाला तुमचे उद्दिष्ट गाठण्यात यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. व्यावसायिक प्रगतीसाठी वेळ अनुकूल आहे. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर यशाची शक्यता अधिक आहे. प्रेमसंबंधातही गोडवा वाढेल.

धनू

या राशीच्या लोकांसाठी पूर्वी अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे प्रबळ संकेत आहेत. आत्मविश्वास वाढेल. आई-वडील किंवा वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. मुलांशी संबंधित अडचणी दूर होतील. कार्यालयात सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. भविष्यासंबंधी योग्य निर्णय घेण्यास तुम्ही सक्षम ठराल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: टीकाकारांना खणखणीत उत्तर! शुभमन गिल होणार एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार? रोहित शर्मा किती काळ खेळेल?

Latest Marathi News Updates Live : नाशिकच्या वाहतूक कोंडीवर उतारा! मुंबई पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय

Mahadevi Kolhapur Return : महादेवीची घरवापसी लांबणार, कायदेशीर प्रक्रियेने कोल्हापुरकरांच्या चळवळीला यश येणार का?

Ganesh Festival Pune 2025 : विसर्जन मिरवणुकीबाबत समन्वयाने तोडगा काढू, पुणे पोलिस आयुक्तालयात बैठक; मानाच्या मंडळांकडून निर्णय जाहीर

Besan Tomato Paratha: सकाळच्या नाश्त्यात 20 मिनिटांत बनवा रुचकर बेसन टोमॅटो पराठा, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT