लवकरच आपलं सरकार येणार, मी मंत्री होणार' असे वक्तव्य ठाकरेसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. मी मंत्री झालो नाही, तर हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता नक्की होईन असा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे. भास्कर जाधवांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना सुरुवात झाली आहे.