Actor Nana Patekar meets home minister Amit Shah at New Delhi
Actor Nana Patekar meets home minister Amit Shah at New Delhi 
देश

नाना-अमित शहांच्या भेटीचं गुपित काय?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आज (ता. 20) दिल्लीतील गृह मंत्रालयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. नाना आणि अमित शहा यांच्यात 20 मिनिटे चर्चा झाली. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने अनेक तर्क-वितर्क नोंदवले जात आहेत. पण नानांनी या भेटीवर स्पष्टीकरण दिले आहे.

महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नानांनी शहांची भेट घेतली होती. पूरग्रस्तांसाठी मदत, येथील परिस्थितीची माहिती यावेळी नानांनी दिली. या पूरपरिस्थितीत दोन टप्यात मदत करण गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी शहांना सांगितले. त्यामुळे केंद्राकडून पुरेशी मदत मिळेल असे मत नानांनी यावेळी व्यक्त केली. 

नानांनी स्पष्टीकरण देण्यापूर्वी निवडणूकांसाठीच ही भेट आहे की काय असा अंदाज व्यक्त केला जात होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT