देश

अमित शहांची हरियाणा मोहीम

सकाळ वृत्तसेवा

ग्रेटर नोएडा : हरियाना विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी जवळपास स्पष्ट झाली असून सध्या भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी जननायक जनता पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे.

दरम्यान काँग्रेसने यासाठी जजपच्या दुष्यंत चौटाला यांना थेट मुख्यमंत्री पदाची आफर देऊ केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते अमित शाह यांनी भारतीय जनता पक्षाच्या नवी दिल्लीतील कार्यालयात तातडीने बैठक बोलावली आहे. यासाठी त्यांनी इंडो तिबेट पोलिस दलाच्या स्थापना दिवस कार्यक्रमास जाणे टाळत ही तातडीची बैठक बोलविली आहे,

या बैठकीसाठी भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार मनोहर लाल खट्टर यांनाही बोलावण्यात आले आहे.

web title : Amit Shah at Haryana

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT