ap
ap 
देश

6 स्थलांतरित मजुरांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ

कार्तिक पुजारी

आंध्र प्रदेशातील गुंटर जिल्ह्यातील लंकावानी डिब्बा Lankavani Dibba गावात 6 स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे.

हैदराबाद- आंध्र प्रदेशातील गुंटर जिल्ह्यातील लंकावानी डिब्बा Lankavani Dibba गावात 6 स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. या 6 मजुरांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. सहाही मजूर कोळंबी प्रजनन केंद्रावर काम करणारे होते. मजुरांच्या मृत्यूमागचे कारण समजू शकलेले नाही. पण, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. (Andhra Pradesh Six migrant workers charred to death in Lankavani Dibba village of Guntur district)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT