Birth of a special child who have four feet and two sex in UP
Birth of a special child who have four feet and two sex in UP 
देश

चार पाय आणि दोन लिंग असलेल्या बाळाचा जन्म!

सकाळवृत्तसेवा

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात जिगिना गावात एका महिलेने चक्क चार पाय आणि दोन लिंग असलेल्या बाळाला जन्म दिला आहे! हा दैवी चमत्कार असल्याचं मानून गावकरी बाळाला पाहायला एकच गर्दी करत आहे.

बाळाची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितले आहे. मात्र डॉक्टरांनी याबाबत आताच काहीही सांगता येणार नसल्याचे म्हटले असून वैद्यकीय तपासणी नंतरच याबाबत काही कळेल असे सांगितले.

येथील जिगिना गावात भूलन निषाद हे आपली पत्नी रंभा हिच्यासोबत राहतात. भूलन हे मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचे पोट भरतात. रंभाला शनिवारी (ता. 15) प्रसूतीकळा सुरू झाल्या. स्थानिक सरकारी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. तिथे तिने चार पाय आणि दोन लिंग असलेल्या बाळाला जन्म दिला. हे पाहून डॉक्टरांसह त्याच्या आई-वडिलांनाही धक्का बसला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT