Digvijay Singh-Gopal Bhargav
Digvijay Singh-Gopal Bhargav 
देश

'दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला झालाय गुप्तरोग'

वृत्तसंस्था

भोपाळ (मध्य प्रदेश): काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला असून, भारताविरोधात विधान केल्याशिवाय त्यांना जेवण जात नाही, असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपाल भार्गव यांनी म्हटले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दिग्विजय सिंह यांनी 'दुर्घटना' म्हटले होते. यावरुन वाद निर्माण झाला होता, शिवाय, त्यांच्यावर अनेकांनी टीकेची झोडही उठवली होती.
सागर जिल्ह्यातील बामोरा गावात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी या ट्विटचा दाखला देत भाजप नेते गोपाल भार्गव यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर टीका म्हणाले, 'दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला असून, जोपर्यंत ते मोबाईलवर बोटं चालवत नाही आणि तोंडातून भारताविरोधात विधान करत नाही, तोपर्यंत त्यांना जेवणच जात नाही.'

दिग्विजय सिंह यांच्यावर टीका करताना गोपाल भार्गव एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांची जीभ घसरली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर यापूर्वी टीका करताना राजीव गांधी यांची हत्या दुर्घटना होती की दहशतवादी कारवाई?, असा सवाल केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT