गंगटोक : सिक्कीममध्ये प्रथमच भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला आहे. सिक्कीमध्ये झालेल्या रुमटेक विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने हा विजय मिळवला आहे.
भाजपच्या सोनम वेंचुंग्पा यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला 1800 मतांनी मात देत हा विजय मिळवला आहे. या संबधिचे ट्विट भाजपचे सचिव राम माधव यांनी केले आहे.
web title : BJP's victory in Sikkim for the first time
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.