Sridevi
Sridevi 
देश

श्रीदेवींचा दुबईतील अखेरचा व्हिडिओ पहा

वृत्तसंस्था

पुणे : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री श्रीदेवी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुबईत आज (रविवारी) पहाटे अडीचच्या सुमारास निधन झाले. दुबईत त्या एका लग्नसमारंभासाठी गेल्या होत्या. याठिकाणीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. या लग्नसमारंभातील श्रीदेवींचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये त्या लग्नात आनंदाने वावरताना दिसत आहेत. मात्र, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालविली. चंदेरी दुनियेत गेली अनेक दशके लुकलुकणारी "चाँदनी" 54 व्या वर्षी अचानक लुप्त पावल्याने तिच्या लाखो चाहत्याना मोठा धक्का बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT