Sakal Podcast
Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : छत्तीसगढमध्ये काँग्रेस अडचणीत ते नौदलाचं चेतक कोसळलं

स्वाती केतकर-पंडित

सकाळ पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१.  छत्तीसगढ काँग्रेसवर ईडीचे आरोप आणि मोदींची टीका

 २. नेपाळमध्ये भूकंप, त्यामागील कारणे आहेत तरी काय

३. पाकिस्तानच्या हवाई तळावर दहशतवाद्यांचा हल्ला

४. मुकेश अंबानींना धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाला अटक

५. व्हॉट्सअ‍ॅची मोठी कारवाई, एका महिन्यात देशातील 71 लाखांहून अधिक अकाउंट्स बॅन

६. नौदलाचं चेतक हेलिकॉप्टर कोसळलं; टेकऑफ करताच घडली घटना

७. हार्दिक स्पर्धेतून बाहेर! सेमीफायनलमध्ये पोहचलेल्या टीम इंडियात 'या' बॉलरची वर्णी

८. तर सगळ्याच पक्षाच्या पुढाऱ्यांना अडचणी येतील, एल्विश यादववरुन फडणवीसांनी केली शिंदेंची पाठराखण

...................

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

सकाळ अॅपवर तुम्ही सकाळ पॉडकास्ट ऐकू शकता. त्याचबरोबर इतरही ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही ते ऐकू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT