couple in hotels intervention of police at uttar pradesh 
देश

हॉटेलवर छापा टाकताच प्रेमी युगुलांची पळापळ...

वृत्तसंस्था

बरेली (उत्तर प्रदेश): सॅटेलाइट परिसरात असलेल्या हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर प्रेमी युगुलांची पळापळ झाली. पोलिसांनी आठ मुले व सात मुलींना ताब्यात घेतले काही जण पळून गेले. ताब्यात घेणाऱयांमध्ये अभियंता, शिक्षिकांचा समावेश आहे.

सॅटेलाइट परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर सर्वांची एकच धावपळ उडाली. हॉटेलमधील खोल्यांमध्ये अनेकजण नको त्या अवस्थेत होते. काही जणांनी आहे त्या अवस्थेतच पळ काढला. पोलिस छापा टाकत असल्यामुळे नागरिकांनी गर्दी केली होती.

पोलिसांनी सांगितले की, हॉटेलमध्ये छापा टाकल्यानंतर पकडलेले प्रेमी युगुल असल्याचे समजले. सर्वजण विविध शहरांमधील राहणारे आहेत. चौकशीदरम्यान तीन मुली शिक्षिका, एक डॉक्टर आणि एक अभियंता असल्याची माहिती पुढे आली. दोन युवतींचा साखरपुडा झालेला आहे. युवक सुद्धा उच्च शिक्षित असून, दोनजण सरकारी नोकरी करत असल्याचे समजले. 15 जणांना ताब्यात घेतल्यानंतर हॉटेलचा व्यवस्थापक राकेश व व्ही. के. गुप्ता यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या युवक-युवतींच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती देण्यात आली. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG : प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा खरा मानकरी मी नाही... Sanju Samsonने विजयाचे श्रेय दिले दुसऱ्याला, मन जिंकणारे विधान; म्हणाला, तो नसता तर मी इथे उभा नसतो

ऐ बाई, बस खाली...! MS Dhoni ने जल्लोष करणाऱ्या साक्षीला का रोखले? IND vs ENG सामन्यातील सर्वात सुंदर क्षण Video Viral

T20 WC, IND vs ENG SF: टीम इंडिया फायनलमध्ये! २२ वर्षीय जेकब बेथलची कडवी झुंज अपयशी, ८ मार्चला जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT