Daati Maharaj Booked For Alleged Rape And Unnatural Sex By CBI
Daati Maharaj Booked For Alleged Rape And Unnatural Sex By CBI 
देश

दाती महाराजाविरोधात अनैसर्गिक संबंधाचा गुन्हा दाखल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : स्वयंघोषित धर्मगुरू दाती महाराज याच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने आज (शुक्रवार) गुन्हा नोंदविला.

दक्षिण दिल्लीत एका आश्रमाचा प्रमुख असलेल्या दाती महाराजवर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआयने या प्रकरणाचा तपास स्वतःकडे घेतला आहे. सीबीआयने दाती महाराज, त्याचे तीन भाऊ आणि एका महिलेविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT