Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast :राज्यात पावसाचा कहर ते अहमदिया मुस्लिमांना काफिर म्हणू नका

दिवसभरातल्या देश-विदेशातील महत्त्वाच्या ८ घडामोडींची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते. नक्की ऐका, सकाळ पॉडकास्ट

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. राज्यात पावसाचा कहर, बुलढाणा, यवतमाळमध्ये पूरपरिस्थिती

२. अहमदिया मुस्लिमांना काफिर म्हणू शकत नाही, मोदी सरकारचा कडक इशारा

३. पश्चिम बंगालमध्ये भर बाजारात दोन महिलांवर अत्याचार, मारहाण

४. आता रोख पैशांविनाही करता येणार एसटीतून प्रवास

५. दक्षिण कोरियाची किम जोंग उनला खुली धमकी

६. विवेक अग्निहोत्रींना नेटकऱ्याचं खुलं आव्हान

७. भारत-पाकिस्तानमध्ये महामुकाबला

८. फोडाफोडीचं राजकारण जमत नाही - आदित्य ठाकरे

........

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT