sakal Podcast
sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast :कुस्तीगीर नोकरीवर रुजू ते महाराष्ट्र गुजरातला मागे टाकणार, फडणवीसांचा दावा

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आजच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?
१.आंदोलन सुरुच राहणार मात्र साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट नोकरीवर रुजू

२.मी बदल्यांमध्ये अडकणारा मंत्री नाही, सुधीर मुनगुंटीवार

३.उत्तर प्रदेशातील कुख्यात माफिया मुख्तार अन्सारीला जन्मठेप 

४.पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता

५.झिरवळ यांच्या मोठ्या वक्तव्यवर, अजित पवार यांची मजेदार प्रतिक्रीया.

६.महाभारताले 'शकुनी मामांचा अलविदा.

७.फ्रेंच ओपन टेनिस च्या quarter final मध्ये जोकोविचचा सामना कार्लोस सोबत होण्याची शक्यता

८.आम्ही गुजरातच्या मागे जाणार नाही, पुढेच राहणार म्हणतायत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT