Delhi Government Plantation Campaign
Delhi Government Plantation Campaign 
देश

दिल्ली सरकारची वृक्षारोपण मोहीम

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- दिल्ली सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेचे आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. या मोहिमेद्वारे सुमारे पाच लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट केजरिवाल सरकारने ठेवले आहे. 

उस्मानपूर गावातील यमुना नदीच्या पात्रामध्ये केजरीवाल यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या मोहिमेचे उद्‌घाटन आज झाले. या मोहिमेच्या अंतर्गत दिल्ली आणि उपनगरांमध्ये वृक्षारोप केले जाणार आहे. दिल्लीतील वाढत्या हवेच्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाची मोहीम राज्य सरकारने हाती घेतली आहे.

वृक्षारोपणाबरोबरच हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी इतरही उपाय या मोहिमेच्या माध्यमातून केले जाणार आहेत. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT