delhi man reach police station in meerut on the news of his wife second marriage
delhi man reach police station in meerut on the news of his wife second marriage 
देश

मावस बहिणीशी विवाह करणारा भाऊ पळत आला अन्...

वृत्तसंस्था

मेरठ (उत्तर प्रदेश): मावस बहिणीशी विवाह केल्यानंतर नातेवाईकांनी युवतीशी गोड बोलून घरी आणले. मात्र, घरी आणल्यानंतर तिचा दुसऱया युवकाशी विवाह लावण्याची तयारी सुरू असतानाच मावस भाऊ पळत आला आणि विवाह थांबवला.

दिल्लीमध्ये राहणारा युवक व मेरठ येथे राहणारी युवती नात्याने मावस बहिण-भाऊ आहेत. परंतु, दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी पळून जाऊन कोर्ट मॅरेज केला. विवाहानंतर दोघे एकत्र राहू लागल्यानंतर कुटुंबियांना समजले. युवतीचे कुटुंबिय तिच्या घरी गेले व समजूत काढून घरी आणले. घरी आणल्यानंतर तिचा दुसऱया युवकाशी विवाह ठरवला. विवाह लावला जात असतानाच मावस भाऊ लग्नाची कागदपत्रे घेऊन घटनास्थळी दाखल झाला. मात्र, त्याचे कोणी ऐकत नव्हते. शेवटी तो पोलिसांकडे गेला. पोलिसांना कागदपत्रे दाखवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन विवाह थांबवला.

पोलिसांनी दोन्ही कुटुंबियांना चौकीत बोलावले. काही वेळानंतर त्यांच्यामध्ये चर्चा झाली. दोन्ही कुटुंबियांनी विवाह मान्य केला आणि घरी परतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अमित शहा यांचा ए़िडिटेड व्हिडिओ शेअर केल्याच्या आरोपावरून काँग्रेस आमदाराच्या 'पीए'ला अटक

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT